Operation Ganga | २४२ अडकलेल्या भारतीयांना घेऊन एक विमान आज दिल्लीत दाखल | Sakal |
ऑपरेशन गंगा’ अंतर्गत, 242 अडकलेल्या भारतीयांना घेऊन एक विमान पोलंडहून आज IGI विमानतळावरदाखल झाले
“आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशीही बॉम्बस्फोट झाला,
भारत सरकार, रेडक्रॉस आणि भारतीय दूतावासाने आम्हाला खूप मदत केली
आम्हाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केला.
आम्ही शेवटचे निर्वासित होतो. युद्धबंदी जाहीर झाल्यानंतरच आम्ही बाहेर पडू शकलो; त्यापूर्वी बॉम्ब आणि गोळीबाराचे आवाज ऐकायला येत होते,
#OperationGanga #Ukraine #Russia #RussiaUkraineWar #Poland #DelhiAirport #Marathinews #